11 एप्रिल दिनविशेष - Dinvishesh In Marathi

माहितीपूर्ण
11 एप्रिल दिनविशेष - 11 april dinvishesh
आजचा दिनविशेष - today dinvishesh.
Dinvishesh in marathi - मराठीत दिनविशेष.
दिनविशेष - dinvishesh
महत्वाच्या घटना - mahtvachya घटना.

1919 इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना झाली.

1970 अपोलो 13 यानाचे प्रक्षेपण झाले.

1979 युगांडाचे हुकूमशहा इदी अमीन सत्ता सोडून पळून गेले.

1976 ऍपल कंपनीचे ऍपल 1 हे कॉम्पुटर तयार झाले.

1986 हॅलेचा धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ येत साडेसहा कोटी किलोमीटर अंतरावरून गेला.

1992 चित्रपट निर्माते दिग्दर्शक लेखक भालजी पेंढारकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.

1999 अग्नी 2 या क्षेपणस्त्राची यशस्वी चाचणी झाली.

जन्म...

1755 कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे हे सिद्ध करणारे शास्त्रज्ञ् जेम्स पार्किन्स यांचा जन्म.

1770 ब्रिटनचे पंतप्रधान जॉर्ज कॅनींग यांचा जन्म.

1827 श्रेष्ठ समाजसुधारक तसेच श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची दास्याची मिमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत जोतिराव गोविंदराव फुले उर्फ महात्मा फुले यांचा जन्म.

1869 कस्तुरबा गांधी यांचा जन्म.

1887 चित्रकार जेमिनी रॉय यांचा जन्म.

1904 गायक आणि अभिनेते कुंदनलाल सैगल यांचा जन्म.

1906 संस्कृत प्राकृत कोकणी या भाषांचे अभ्यासक डॉ सुमित्रा मंगेश कत्रे यांचा जन्म.

1908 सोनी कंपनी च्या सहसंस्थापक मसारू इबुका यांचा जन्म.

1937 लॉनटेनिस खेळाडू रामनाथन कृष्णन यांचा जन्म.

1951 अभिनेत्री रोहिणी हटंगडी यांचा जन्म.

मृत्यू...

1926 अमेरिकन वनस्पतीशास्त्रज्ञ् आणि कृषितज्ञ् ल्यूथर बरबँक यांचे निधन.

1977 भारतीय लेखक आणि कार्यकर्ते फन्नीश्वर नाथ रेणु यांचे निधन.

2000 कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रनी शास्त्रज्ञ् पद्मविभुषण पुरस्काराने सन्मानित कमल समर्थ उर्फ कमल रणदिवे यांचे निधन.

2003 टेक्सास इन्स्ट्रुमेंट चे स्थापक सिसील हॉवर्ड ग्रीन यांचे निधन.

2009 भारतीय लेखक व नाटककार विष्णू प्रभाकर यांचे निधन.

2015 भारतीय लष्करचे जनरल लेफ्टन्ट हनुतसिंग राठोड यांचे निधन.

टीप - सदर माहिती इंटरनेट च्या माध्यमातून घेण्यात आली आहे...