Happy Birthday इरा

I Like To Read
प्रिय इरा,
इरा अशी प्रिय सखी
नाहीच कोणासारखी.

अचानक हळूच आलीस तू
आणि मनात बसलीस तू

तू भेटलीस अचानक आणि
मलाच मी सापडले मग

मी हसले,रडले, गोंधळले,
स्वतः ला ओळखू लागले.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Thank you.