I.T. चे जोडपे.

इन्फर्मेशन अँड टेक्निकली प्रुवड संसार
I.T. चं जोडपं...?
इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीकली आयुष्य.

वेस्टर्नटाईप वेअर, स्ट्रेटनिंग केलेले केस,डार्क बोल्ड कलरची लिपस्टिक,..... कंपल्सरी असेल तर ती असेल वाइफ......!

स्टायलिश, ट्रेंडी वॉच,गाडी..... कंपल्सरी असेल तर तो हजबंड.....!

वाइफ ची शिफ्ट नाईट असेल ,तर ती दिवसभर झोपणार.....!

हजबंडची डे असल्याने तो सकाळीच जॉबवर जाणार......!

नंतर.....

हजबंडची नाईट असली की,तो दिवसभर झोपणार....!

वाइफची डे असल्याने ,ती जॉब वर सकाळीच जाणार.....!

सॅट,संडेला दोघांचा वीक ऑफ असणार.....

मग वाइफ सॅटला आठवड्याचे कपडे वॉशिंग मशीन ला धुनार......!

I.T. चे सगळेच जोडपे बहुतेक दोघेच असल्याने...

न्यूली मॅरीड आहेत की, मैरेजला किती वर्ष झालीत,त्यांनाच माहित असणार.....!

कधी येतात,अन् कधी जातात,...

याचा एक पुरावा म्हणजे ..

जाताना वरून खाली ग्राऊंडवर जाई पर्यंत....

आणि येताना खालून वर ,थर्ड फ्लोअर वर येई पर्यंत,

सेंट ,परफ्यूम , डीओचा सुगंधी घमघमाट.....!

अशी असते i.t.च्या जोडप्याची लाईफ.

दिवसभर घरात शांतता,ना भांडणाचा,ना गडबडीचा आवाज येणार....

....यालाच म्हणतात,...
टेकनिकली प्रूव्ह लाईफ....!!!

म्हणजे टेकनिकली प्रुव्हड संसार....!!!
©® Sush.