अलक

Written by

अलक **

सोपानराव, रिक्षाचालक. एकुलत्या एका लेकीचे वडिल. डोळयात हजारो स्वप्ने पहात मुलीला शिकवल. एकुलती एक आधारची काठी आहे हा विचार. त्यासाठी घर विकल, स्वताची रिक्षा ही विकली.

नोकरी लागल्यावर मुलीच लग्न चांगल्या मुलाशी लावून  दिल.

आता मुलगी आणि जावई परदेशात सेट्ल झाले आहेत. तीन वर्षापूर्वी मुलीचा फोन आला होता. आता ती फोन उचलत नाही. टाळाटाळ करते.

सोपानराव भाड्याची रिक्षा चालवत आहेत.

 

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.