अशी कशी ग तू….. #चारोळी ..

Written by

🔴अशी कशी ग तू…

अशी कशी ग तू
माझ्याकडे वागतेस
प्रत्येक गोष्टींचे तु
कारण मात्र सांगतेस

©नामदेवपाटील ✍

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत