आखुष्य हे….

Written by
आराध्याचं लग्न होऊन आता सहा वर्ष झाली होती…ही सहा वर्ष खूप आनंदात गेली दोघा नवरा बायकोची…कोणत्याही गोष्टीला कमी नव्हती.. त्यातच देवाने त्यांना आस्थाच्या रूपाने एक गोड परी पण दिली होती… सर्व काही सुखमय होतं , पण म्हणतात ना सुख खूप काळ टिकत नाही, असचं काहीतरी झालं..व त्यांचा सुखाचा संसार डगमगायला लागला…                     आराध्याच्या नवऱ्याची नोकरी गेली.. आजपर्यंत आराध्याचा पगार हा त्यांच्यासाठी सेवींग असायची.. आता तोही पुर्णपणे खर्च होऊ लागला..
Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा