आठवणी

Written by

चहूकडे होतात तुझे भास
प्रत्येक आठवणी आहेत खास
ठेवुनी हातावर हनुवटी,
हरवून जाते मी त्या क्षणी ||१||
आठवणींच्या ओघात अशीच जाते रे मी रमूनी
आठवितो भूतकाळ मनी न राहुनी
त्या घडलेल्या चुकांना मन विसरुच शकल नाही
चुकले असेल मी नाही म्हणत नाही
पण तुही तेवढाच चुकलास हेच तू मान्य करत नाहीस
एकदा तरी म्हणायच होतस चल म्हणून परतुनी
झाले गेले दोघेही जाऊ दोघे विसरुनी
खरच गरज आहे का अस दुर होण्याची
प्रतीक्षा करत आहे ह्या उत्तर देणाऱ्या मनाची
ठेवून हातावर हनुवटी
हरवून जाते त्या जुन्या क्षणी ||2||

©भावना विनेश भुतल

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा