आठवण ❤

Written by

 

पापण्या जरी मिटल्या असल्या

तरी त्यातले अश्रू लपत नाहीत

विरहाच्या क्षणांच्या आठवणी

मी आता जपत नाही

 

Article Categories:
प्रेम

Comments are closed.