आशेच चांदण..!!

Written by

🔴आशेचं चांदण…!!

तुझ्या आशेच चांदण
मनी पडावे टपुर
कळला नाही कधी
आला तुझ्या प्रेमाचा महापुर

©नामदेवपाटील ✍

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा