ईरावासियास शुभरात्री …!!

Written by

🔴मन…

मन चौखुर उधळते
त्याला घालावा प्रतीबंध
मन हे सगळ्यावर भाळते
विचारांनी त्याला करावे जेरबंध

©नामदेवपाटील ✍

Article Categories:
रोमांचक

प्रतिक्रिया व्यक्त करा