🔴किनारा..
आयुष्याच्या सागरात
कष्टाने , जिद्दीने गाठावा किनारा
भेटतील वाटेत संवंगडी
त्यांनाही द्यावा प्रेमाने सहारा
©नामदेवपाटील ✍
Article Categories:
मनोरंजन🔴किनारा..
आयुष्याच्या सागरात
कष्टाने , जिद्दीने गाठावा किनारा
भेटतील वाटेत संवंगडी
त्यांनाही द्यावा प्रेमाने सहारा
©नामदेवपाटील ✍