ईरावासियास शुभरात्री …..!!

Written by

🔴पिवळ सोन….

सुगी आली भरात
आल पिवळ सोन घरात
झाल कष्टांच सार्थक
आनंद झाला मनांमनांत

©नामदेवपाटील ✍

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा