ईरावासियास शुभरात्री ….!!

Written by

🔴स्तुती…

स्तुती करता गुणांची
आनंदाने भरुन येते छाती
कोणालाही जमत नाही ते
त्यालाही लागते मनाची श्रीमंती

©नामदेवपाटील ✍

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा