ईरावासियास शुभरात्री .

Written by

🔴धुके….

दाट धुके पसरे चोहीकडे
दवबिंदूची करते पखरण
पहाटेचे रुप मनोहर
बेधुंद निसर्गाची ही मुक्त ऊधळण

©नामदेवपाटील ✍

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा