ईरावासियास शुभरात्री

Written by

🔴 वासना…!!

निष्पाप कळ्या खुडताना शरम यावी
मानवी कृत्यांना डोळस मर्यादा असावी
असेल वासनेचा माज
त्यांंच्या चिंधड्या करण्याची मुभा असावी

©नामदेवपाटील ,✍

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा