ईरावासियास शुभरात्री

Written by

🌹५ डिसेंबर हा दिवस जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो.तमाम शेतकरी बांधव अहोरात्र काळ्या आईची सेवा करत असतो..घामाच्या थेंबासाठी ही माती असुरलेली असते.जेंव्हा ह्या मातीत मोत्यासारखे दाणे पिकवले जातात ते पशुपक्षी व मानव खाऊन तृप्त होतात तेंव्हा ही माती व शेतकरी खर्या अर्थाने समाधानी होतो… त्याच मृदा मातेला वंदन करण्याचा हा दिवस …अशीच अविरत सेवा तिची घडत रहावी ..व सर्वजन सुखी समृद्धी रहावे…!!

🔴मृदा दिन….!!

तु पोसतेस आम्हा काळ्या आई
तुझ्या ऋणातुन कस होऊ उतराई
तुला जपतो आम्ही ठायी ठायी
तुझी सेवा घडावी हर समयी

©नामदेवपाटील ✍

Comments are closed.