ईरावासियास शुभरात्री ..

Written by

🔴सौंदर्य…..

निव्वळ चेहऱ्याचे सौंदर्य नसावे
विचारांचे प्रतीबींब त्यात दिसावे
सृष्टीनेही या सौंदर्यात खुलावे
सुर्य व चंद्राने सुद्धा त्यापुढे झुकावे

©नामदेवपाटील ✍

Article Categories:
प्रेम

Comments are closed.