ईरावासियास शुभरात्री

Written by

🔴हितगुज…!!

सगळ्यांचे व्हावे हित
या भावनेची केंव्हाही होईल जीत
आयुष्यात हितगुजाच्या कराव्या गोष्टी
प्रत्येकाला मिळेल नवी दृष्टी

©नामदेवपाटील ✍

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.