ईरावासियास शुभरात्री ..

Written by

तुला खुणावतोय हा वारा
अंगावरती येतो शहारा
वाट तु पाहे मखमली स्पर्शाची
तुला चाहुल ही लागे थंडीच्या आगमनाची

©नामदेवपाटील ✍

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.