ईरावासियास शुभरात्री

Written by

🔴 सोबत….

असावा खांद्यावर सोबतीचा हात
गतीमान जीवनाला मिळेल साथ
सोबतीत असावा प्रेमाचा ओलावा
खंबीर मनाचा स्वाद जीवनभर रेंगाळावा

©नामदेवपाटील ✍

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.