ईरावासियास शुभरात्री

Written by

🔴रात्र….

रात्र ही आसुरलेली
उद्याच्या खुलण्यासाठी
कोण जाणे गर्भातच तिच्या
वाट पाहे फुलण्यासाठी

©नामदेवपाटील ✍

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.