ईरावासियास शुभरात्री

Written by

🔴मकर संक्रात शुभेच्छा …!!

तुमच्या यशाचा पतंग उंच उंच उडू दे
तुमची लेखणी अधिक बहरु दे
लेखणीत असावीच मधुररता थोडी थोडी
तिळगुळाने वाढावी तुमच्या आमच्यातील स्नेहाची गोडी

©नामदेवपाटील ✍

Article Categories:
रोमांचक

Comments are closed.