ईरावासियास शुभरात्री …!!

Written by

🔴कर्म…..

करावे शुद्ध मनाने कर्म
त्यात असावा अंतरीचा धर्म
होईल परमोच्च आनंद
पसरेल जीवनभर सुंगध

©नामदेवपाटील ✍

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत