ईरावासियास शुभरात्री

Written by

हल्ली शब्दानीही लाजायच सोडलय
कथा , कवितामधुन प्रेम हळुच चोरलय
चारोळ्याही अपवाद नाही त्याला
सर्वांच मन त्यांनी हेरलय

©नामदेवपाटील ✍️

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.