ईरावासियास शुभरात्री

Written by

🔴दक्षता…

कोणत्याही गोष्टींचा करु नका आळस
गाठू नका मानवी चुकांचा कळस
सवयीत नसावी शक्यता
वेळीच घ्यावी सर्वांनी दक्षता

©नामदेवपाटील ✍️

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.