कधी तू….

Written by

“कधी तू…”

आकाशी स्वच्छंदी उडणाऱ्या
पतंगाचा भक्कम धागा तू….

थकलेल्या मनाची माझ्या
विसाव्याची ठाम जागा तू…

स्वतःभोवती मी फिरताना
प्रकाशविणारा तेजसूर्य तू…

मी आहे राणी त्या राज्याची
ज्या राज्याचा राजा तू…

  • Velvet Kavisha
Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा