# कन्फेशन

Written by

आपल्या सर्वांच्या आयुष्यात आई ही एक अशी व्यक्ती असते की जी आपल्या मुलांच्या चुका पोटात घालत असते.. आपण तिच्याशी कसे ही वागलो, अगदी कसे ही बोललो, चिडलो, रागावलो तरी ती आपल्या मुलांसाठी सगळं मुकाट सहन करत असते…

आज माझी आई नाहीये 😥 पण मला राहून राहून सारखं वाटतं की ती असताना आपण तिच्याशी खूप वाईट वागलो.. त्यावेळी तिच्या मनाला काय वाटले असेल याचा विचार ही आपण केला नाही…😢

आई नाहीये तर मला तिची किंमत कळतीये.. माझी आई जिथून कुठून मला पाहत असेल तर मला फक्त आणि फक्त तिची माफी मागायची आहे.. आणि मला खात्री आहे की ती मला नक्की माफ करेल..

I’m so Sorry Aai..😐

 

Article Categories:
इतर

Comments are closed.