कल्पकता

Written by

व्हाट्स अँप वर आलेली एक इमेज…..
सहज काहीतरी सुचलं,आणि वाटलं, लिहावं काहीतरी….😊
आजपर्यंत आपण कितीतरी
व्हिडीओ बघितले असतील,पण हा व्हिडीओ खूप काही नवीन शिकवून जातोय…..
नारळ पाणी सगळ्यांचं आवडत पेय….energetic पेय म्हणून आपण ते पितो.
नारळ पाणी पिल्यानंतर आपण नारळ फेकून देतो, पण त्याचाही काही उपयोग होऊ शकतो, याचा आपण विचार सुद्धा नाही करत,हो ना…..
कचरा पेटीत टाकून देतो…
जनावर सुद्धा खात नाहीत ते.
पण ह्या मुलाने किती कल्पकतेने त्या टाकलेल्या नारळाचा वापर केला…..
नारळ पाणी तर प्याच….पण त्याबरोबर एक झाड पण……
ते सुद्धा एकदम फ्री…
किती छान पर्यावरणपूरक शोधक वृत्ती….
पाणी पिल्यानंतर नारळ टाकू नका, घरी नेऊन त्याला आपल्या घराच्या बाल्कनीत ठेवा…
पण आता मात्र तुम्ही मला पाणी द्या…हं…. कारण त्यात एक छोटं रोपटं आहे, जे तुमच्या घराची शोभा वाढवतोय🌿🌲
खरच खूप काही शिकण्यासारखं आहे ह्या मुलाकडन…
Business तर करावाच आणि त्यासोबतच परिसर सुद्धा स्वच्छ ठेवावा…🌿🌿
Hats of you 👌👌👍
(खर तर हा एक व्हीडिओ होता, पण लॉगिन करताना व्हिडिओ अपलोड होत नाहीये, म्हूणून फक्त फोटो टाकलंय)

लता राठी
अर्जुनी/ मोरगाव
आवडल्यास नक्कीच like, comments करा.
(Share सुद्धा करू शकता पण नावासकटच हं)🙏😊

प्रतिक्रिया व्यक्त करा