कविता

Written by

मनातले भाव माझ्या
तू एकची ओळखणारा
प्रसंगात मला फक्त
तुच सामर्थ्य देणारा
प्रपंचात या
तुच हात देणारा
संकटात ही मला
अलगत सावरणारा
देव हा फक्त
आपल्या भक्तीचा
भुकेला असणारा
काही न मागता ही
सर्व काही देणारा 🙏🏻🙏🏻

सौ. राजेश्री पाटील.

Article Categories:
कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा