कविता

Written by

त्याच्याशी लग्न करताना
तिच्या माहेर ची पायरी सुटली ,
त्याची नाती जपतना तिची
आधिची नाती पुसट झाली.
त्याचा अभिमान ति ,
अगदी शेवटपर्यंत जपली.
तिचा स्वाभिमान मात्र ,
ती क्षणात विसरली.
संसार करताना ती ,
पुर्ण मनापासून रमली.
तिला मात्र प्रत्येकानी,
मन नसलेली बाहुलीच समजली.
आईबापाची खरी खुरी जिवंत बाहुली,
त्याचा घरी मात्र ,
तिच सर्वस्व ही विसरुंन जगली,
म्हनुनच ती सगळ्यांची लाडकी झाली,
पण त्याची किंमत तीने
तिच आस्तित्व विसरुन चुकवली…
सौ .राजेश्री पाटील

Article Categories:
कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा