काही ओळी तुझ्यासाठी

Written by

लेखणीने लोकं जागे
झाले असते,
तर कशाला आसवांचे माझ्या
तळे साठले असते…
अंगाच्या नसत्या झाल्या चिंध्या,
आणि शरीर नासवले नसते.. 

✍️©जयश्री कन्हेरे -सातपुते

Article Categories:
कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा