कृष्णविवर [Black Holes]

Written by

काही दिवसांपूर्वी  आपण Black holes अर्थात कृष्णविवरांबद्दल सर्वत्र चर्चा पाहिली असेलच. कृष्णविवरांचे मीम्स अजूनही सोशल मिडियावर फॉरवर्ड होताना दिसतात. खरेच, गमतीचा भाग सोडला, तर काय असतात ही कृष्णविवरं? माहिती आहे का? कृष्णविवरांची तोंडओळख येथे देत आहे.

कृष्णविवरं अवकाशात आढळतात आणि त्यांच्याआत गुरुत्वाकर्षण शक्ती असते. प्रकाश देखील त्यांच्या पलीकडे पार होत नाही. या कृष्णविवरांतली प्रचंड गुरुत्वाकर्षण शक्ती मोठ्या आकारमानांना गिळंकृत करतात.

आता हि अजब कृष्णविवरं कशी तयार होत असतील? तर मोठे तारे/तारकासमूह त्यांच्या जीवनक्रमाच्या शेवटी किंवा एकमेकांवर आदळण्याने स्फोट होऊन ही छोटी छोटी कृष्णविवरे तयार होतात.

कृष्णविवरे मोठ्या तसेच सुक्ष्म आकाराची देखील असू शकतात. शास्त्रज्ञांच्या मते, सुक्ष्म आकाराची कृष्णविवरे एका अणु एवढे असू शकतात; असे असले तरी मोठे पर्वत खेचून सामावण्याइतकी शक्ती त्यांच्यात असते.

मोठ्या कृष्णविवरांना “Supermassive” म्हटले जाते. त्यांचे वस्तूमान १ लक्ष  सुर्यांएवढे किंवा त्याहूनही जास्त असते.

आपल्या आकाशगंगेच्या मध्यवर्ती भागात देखील सुपरमेसिव्ह कृष्णविवर असून त्याचे वस्तूमान ४ लक्ष सूर्यांच्या समान आहे.

कृष्णविवरांतून प्रकाश देखील पार होत नसल्यामुळे व्यक्ती, कृष्णविवर कसे दिसते ते पाहू शकत नाही. परंतु एखादी उष्णता किंवा तत्सम तबकडी चहूबाजूंनी वेढल्यास कृष्णविवर उजळून दिसते. प्रकाशाच्या विरूद्ध हा काळा ठिपका सावलीप्रमाणे दिसून येतो.

आज National Science Foundation यांनी  Event Horizon Telescope द्वारे  कृष्णविवराचे प्रथम छायाचित्रे आपल्यापर्यंत प्रसारित केले आहेत.

नासाचांद्रXRAY यांच्या NUSTAR आणि SWIFT या मोहिमांद्वारे मिळालेली माहिती कृष्णविवरांबद्दल अधिक जाणून घेण्यात मदतगार ठरणार आहे.

Black holes are placed in space where gravity pulls so much that even light can not get out.

The gravity is so strong because matter has been squeezed into a tiny space.
They can form when giant stars with a lot of mass explode at the end of their life cycle. Collapsing on themselves to a very small size.

Black holes can be big or small. Scientists think the smallest ones are as small as 1 atom. But can contain the mass of a large mountain!

The largest black holes are called as “Supermassive”. They contain the mass of more than 1 million suns.

There is a Supermassive black hole at the center of our milky way galaxy, with mass equal to about 4 million suns!

Because, no light can get out, people can’t see black holes. But the hot disk of material that encirclespecially it shines bright. Against a bright backdrop a little black hole appears to cast a shadow.

Today national science foundation and Event horizon telescope released the 1st ever image of a black hole.

Our Nasachandraxray NUSTAR & SWIFT missions provided data to understand its environment.

#blackhole #Eventhorizonetelescope #galaxy #ETHblackhole

प्रतिक्रिया व्यक्त करा