कृष्ण

Written by

कृष्ण आस कृष्ण श्वास अंतरीचा विश्वास तु,

कृष्ण प्रेम कृष्ण त्याग समर्पणाचा भाव तु।।

यमुनातीरी चारीत धेनु गोधुळ उडवी अंबरी,

वृंदावनी वाजवीत वेणू वास करी राधेच्या अंतरी।।

 

Article Categories:
कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत