गेले ते दिवस… राहिल्या त्या आठवणी….

Written by

गेलेतेदिवस…. राहिल्यात्याआठवणी….

   

घेरेपटपटजेवुनमलाआवरायचआहेसगळ

तुघेआवरुनमलाएकmail पाठवायचाआहेऑफिसला

ह्म्म्म्म्म, तुझनेहमीचचअसतदिवसदिवसभरमोबाईलमध्येतोंडखुपसुनराहातेआणिमगयेणजेवणाच्यावेळेलाऑफिसचकामसुचततुला”.

येआईजराशांतहोकरूदेकिमला. वाजलेचकिती? फक्त११. तुआवरमीघेतो”.

ह्म्म्म्म्म्म्मबर”.

     सुलेखाताईंओटासाफकरताकरतापुटपुटतहोत्या,”कायहीपोरएकबाहेरुनखावुनआलाय, एकअजुनघरीपरतलानाहीअन्एकघरातआहेतरत्यालाअजुनजेवायचनाही. देवाकसाकाळबदललाबघताबघताकाहीकळलचनाही

वाढलेलताटडायनिंगवरठेवुनत्याआतझोपायलागेल्या.

थकल्याशरीरालाविसावादेतत्याबेडवरपडल्याआणिशून्यातबघतजुन्याआठवणीरंगल्या.

  

       आजखमंगसुगंधसुटलायघरात. आल्याआल्यापोटातीलकावळयांचागजरसुरुझालाय. मोहनऑफिसचीबॅगहीआतठेवतासरळस्वयंपाकखोलीतयेवुनथबकला.

अहोआधीहातपायतरधुवुनघ्यामगवाढतेचकी”.

आधीसांगकीकायकेलय?”

ओळखाबघु..?”

आऽऽऽऽऽहाऽऽऽऽऽऽखाकसभाजीसोबतदशम्याआणिमुगदाळीचाहलवा. कोशिंबीरभातअन्दहीमिर्च्यांचवरण. पाणीचसुटलकीअगदीतोंडात”, सगळेपातेलेहुडकुनमोहनम्हणाला.

वाऽऽऽऽवाऽऽऽऽऽक्याबातहैडार्लिंग”.

अहो, कसलाहाचावटपणाघरीआहेतनासगळे”. “आवरास्वतःलाकोणीऐकतीलतरकायम्हणतील”.

अगसोड”.

जाबरहो, फ़्रेशझालेकीवाढतेगरमगरम. मुलांनाहीआवाजदेते”.

     पिंकी, सिया, राज, रोहन, कृष्णा, आदित्यभाऊजीचलायाभरभरवाढतेआहेमी. लागलीचआवरासगळ.

               हॉलमध्येखालीसगळेभांडेठेवले. आसानठेवले. ताटवाढले. लोंणच्याच्याभरण्याआणल्या. ग्लासआणिगडवाभरुनताटापुढेठेवलेआणिआईबाबांनाआवाजदिला. सगळेहातपायधुवुनआले. पटपटताईच्याभोवतीआपल्याआपल्याताटापुढेबसले. नेहमीप्रमाणेआजहीरोहनआणिकृष्णाआईच्याबाजुलाबसायलाभांडतहोते. समजवुनएकालाआईसोबततरदुसऱ्यालाबाबांसोबतबसविले.

     ताटालाआणिघरच्याअन्नपूर्णेलानमस्कारकरूनसगळयांनीपहिलाघासघेतला. तोंडातघासटाकीसतोसगळयांच्यातोंडातनवाहवाहीनिघाली.

     समाधानानेसगळेतृपझालेआणिसुलेखाताईही. जेवणझाल्यानंतरआपलआपलताटउचलुनएकाएकानेस्वयंपाकखोलीतजावुनताटविसळुणभांडीघासायच्याजागीठेवले. आईबाबांचताटउचलुनसुलेखाताईनेसगळआवरल. अन्नभांडयातकाढुनफ्रिजमध्येठेवल. मुलांसाठीआणिआईबाबांसाठीहळदीचदुधबनवील. सगळयांनानेवुनदिलआणिझोपायलागेल्या.

     हाचघरातीलनित्यक्रमहोता. सगळीमंडळीसोबतजेवायची. अगदीमस्तगप्पागोष्टी, गंमतीजंमतीकरत. त्यावेळलाघरातकायदणदणअसायच. गमायचमस्त.  अगदीप्रसन्नवातावरणअसायच. घरातमुलनित्यनियमाणेपुजाकरायची, सांजवेळेच्यादिवावातीलाप्रार्थनाकरायची, महत्वाच्याकामालाजाण्यापुर्वीमोठयांचाआशीर्वादघ्यायची, घरच्यासाफसफाईलामदतकरायची, रोजआईबाबांशीसंवादसाधायची, घरातरविवारीचर्चासत्रअसायचे, सोबतआवडीचानाश्ताअसायचा. आऽऽऽऽऽहाऽऽऽऽऽऽकायगोडवाहोतात्यादिवसात.

        सणसमारंभालासगळेएकत्रयायचे, साजसजावटीतवेळजायचा, खाद्यपदार्थबनवायचीमजाहोती, चेष्ठामस्करीकरतदिवसमावळायचा….

      आताबघनाकायझालयगेलेतेदिवस, गेल्यात्याआठवणी.”

       मुललहानअसेस्तोवरचआपलीअसतात. मगत्यांचेमार्गवेगळेहोतात. त्यांनास्वतःचीमर्जीअसते. स्वतःचेवेगळेस्वप्नअसतात. स्वतःचीआवडनिवडअसते. दुसऱ्यांसाठीवेळनसतो.

            ह्म्म्म्म्म्म्म्मखरतरहेसगळमान्यहीआहे. प्रत्येकालातोअधिकारहीआहे. आतावेळहीतशीचआहे.

       पणइतकाकायस्वमग्नपणा. कोणालाकोणासाठीवेळचनाही. कोणालाकोणाचीगोडीनाही, सणावारालाहीऐकामेकाकडेजायचीउजागिरीनाही. घरातपोरबाळअसलेतरीनुसतलैप्टॉपमोबाईलच्याआडोश्यातदडुनराहायच, नवनवीनखाद्यपदार्थखायचीइच्छानाही, डायटींगच्यानावाखालीअन्नाचीनापसंती. कसलीहीपोर. चिंतावाटतेमलाभावीपीढ़ीचीयांच्याजवळऐवढातरीवेळराहीलका? कीतेआपल्याचालीरीतिपुढच्यापीढ़ीलादेतील.

    एवढेपैसेकमवुनफायदातरीकाय. त्यालाख़र्चकरायचातुमच्याजवळवेळहीनाही. असल्यालक्ष्मीचाकायफायदा..?

          पणकाहीहीम्हणा

ज्याघरातसगळ्यासुना, मुलं, जावा, नातवंडंएकत्रयेतात. सर्वजणमिळूनकामंकरतात. तिथंखरंचप्रसन्नवाटतं, करमतं!

   

         आपणआपल्यात्यापूर्वजांनानावठेवतो. तेआर्थिकदृष्ट्यागरीबहोतेपणमनानेमात्रश्रीमंतहोते.

सुशिक्षितनसतीलहीपणनम्रहोते. एखाद्यावेळेसरागवतअसतीलपणडुखधरतनव्हते. तेफॉरेनरिटर्ननव्हतेपरंतूएखाद्यावादाच्याप्रसंगीनेमकंकुठूनआणिकोणीमाघारघ्यायचीहेत्यांनाचांगलंकळतहोतं.

योग्यवेळीयोग्यवागणंआणिघरनावाच्यामंदिराच्याभिंतीलातडेजाऊदेणं…… हीचखरीलक्ष्मीहोती!

     आधीचीघरछोटीहोतीपणकधीचकोणाचीकोणालाअडचणव्हायचीनाही. कधीचकोणी  चिडचिडकेलीनाही. हल्लीचीघरखुपमोठीआहेतआणिघरातराहाणारीईनीमिनीदोनमाणस. घराच्याभिंतीआपल्यालाबघतातआणिआपणभिंतींना. आधुनिकसमाजशैलीच्यानावाखालीविभक्तपणाआला.

     

    विचाराविचारातत्यांचाडोळालागला. सकाळझालीआणितोचरटाळवाणादिवसउगवलाज्यातदिवसभरभिंतीमलाबघतातआणिमीभिंतींना.

      —————————————

     मैत्रीनींनोबरोबरना..? आधीचेदिवसखरचखुपगोडहोतेना..?  तेसोबतजेवणकरण, भाऊबहिणींचिदंगामस्ती, तेमामाच्याघरीजाण, तेलगोरीटीक्करबिल्लाचेखेळ, तेतासतासबिगफुलखेळण, एकत्रसणवारसाजरेकरणसगळएकजुन्याआठवणीच्यापिटाऱ्यातपाझरआणिराहिल्यात्याफक्तआणिफक्तआठवणी.

     लेखकसावाटलानक्कीकळवा. आवडल्यासलाईक, शेअरआणिकमेंटकरायलाविसरूनका.. तुमच्याप्रतिक्रियामलानेहमीचप्रोत्साहितकरतात.

धन्यवाद..

©️अश्विनीदुरगकर.

     

        

      

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा