चहा

Written by

सकाळच्या चहाचा एक घोट देतो तरतरी,
दोघांच्या गप्पांमध्ये आणतो खुमारी,
निवांत क्षणाचा चहा असतो सोबती,
आठवणींचा हेलकावा मनात करतो मस्ती चहाची आणि माझी जोडी भारी,
आमच्या मैत्रीची गंमत न्यारी,
कोणी सोबत नसले तरी वाटतं नाही काही,
चहा मात्र असतो सोबत करतो मला आनंददायी!

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.