चारोळी

Written by

तिरीप प्रितीच्या कवडश्याची
माझ्या मनी वसते.
भावना माझी मृगजळपरी
मन तृप्त करते.
©® डॉ सुजाता कुटे.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा