चारोळी

Written by

तुझ्या येण्याची आस लावूनी बसले.
आपल्या प्रेमाचे क्षण आठवणीत वसले.
निसटलेल्या क्षणाचे मोल ही कळले.
तुझा प्रेमरंगात रंगुनी, मीच मला नव्याने भेटले….

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा