चारोळी

Written by

दिवस गेला मावळूनि
खुप अनुभव देवुनी
रात्र आली सोबतीस
उद्याची नवी स्वप्ने घेवुनी

राजेश्री पाटील.

Article Categories:
इतर

प्रतिक्रिया व्यक्त करा