चारोळी

Written by

माणसं ओळखायला शिकायाची तरी कशी
मुखवटा घालून फिरताहेत बघा तरी
कधी कधी तर होतो फारच उशीर
सोबत वावर असूनही अलिप्त वजीर
पश्चातापाची मिळते ठोकर
जेव्हा खऱ्या अर्थाने असते गरज
मुखवट्या मागचा चेहरा वाणीतून येतो बाहेर खरा
तेव्हा मात्र सावरायची वेळ निघून जाते बघा

Article Tags:
Article Categories:
सामाजिक

Comments are closed.