चारोळी…!!

Written by

🔴निरागस दिसण…

हाताची घडी
सुंदर चेहरा त्याच्यावरी
वेड लावलेस तु भारी
कोसळल्या प्रेमाच्या सरी

©नामदेवपाटील ✍

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा