जगा आणि जगू द्या..

Written by

©️ सौ.योगिता विजय टवलारे ✍️

स्वातंत्र्य दिवस सगळीकडेच सेलिब्रेट होतोय..मी काय म्हणते ? ते काय , रॅली की काय म्हणतात ना? ते केव्हा निघणार आहे ?? ते काय आहे ना ? झेंडे घेऊन लोकं आनंद साजरा करतात तर तेच झेंडे दुसऱ्या दिवशी रस्त्यावर पडलेले दिसतात…?

आनंद एकांच दिवसाचा , एकाच दिवशी उफाळून येतो ..स्टेटस , डीपी ठेवल्या जातात..स्वातंत्र्य दिवस एकाच दिवशी साजरा करून रस्त्यावर फेकायच का ?? की ” जगा आणि जगू द्या ” हा नियम स्वतः ला लागू करून रोजचं स्वातंत्र्याचा दिवस साजरा करायचा ?? ?

केवळ म्हणण्या किंवा दाखवण्या पुरतं नाही तर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा दिवस साजरा करूयात का ???

काही चूकल्यास क्षमस्व !!?

? योगिता विजय ?

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा