जागतिक कन्यादिन …!!

Written by

जागतिक कन्यादिन….

गोड तुझे भाष्य
निरागस तुझे हास्य
लाडीलवाला तुझा भाव
आवडे तुझा भारी स्वभाव
विश्वाच तु अनमोल लेण
आनंदान साजरा करुया कन्यादिन

©नामदेव पाटील .

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत