तारुण्याच्या उंबरठ्यावर…

Written by

छताकडे एकटक बघत आयुष्यात केलेल्या चुकांची बेरीज वजाबाकी करत …गेली कित्येक दिवस समीर हॉस्पिटल मध्ये शेवटच्या घटका मोजत होता..

फक्त एका ” चुकीची ” शिक्षा त्याला मृत्यूच्या दारात घेऊन गेली होती..मित्रांशी लागलेली पैज  आणि अनघाशी केलेली शारीरिक जवळीक त्याला एड्स सारखा जीवघेणा आजार देऊन गेली..

तारुण्याच्या उंबरठ्यावर केलेल्या ह्या चूकीमूळे समाजातील प्रत्येक नजर त्याला तुच्छ लेखत होती..ज्यांनी त्याच्याशी पैज लावलेली , ते मित्र आता त्याच्याजवळ भटकत सुद्धा नव्हती…

कधी कधी असं  होतं आयुष्यात !! ??

केवळ क्षणाच्या मोहापायी केलेली एक चूक आयुष्याचं  उध्वस्त करू जाते..??

©️ सौ.योगिता विजय टवलारे ✍️

२६/६/१९

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत