“तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!”

Written by

“तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!”
“मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!!” 💐💐

“तिळासारखे होऊ तेजस्वी,
अन गुळासारखे घट्ट…
नाते आपुले वृध्दिंगत करू,
सोडून सारा हट्ट…!”

“झाले गेले विसरून सारे,
एक होऊन जाऊ…
आयुष्य हे राहिले किती,
पुन्हा नव्याने जगू…!”

“नात्यातील वीण हि,
अशीच घट्ट करू…!
मनातील जळमटे,
कायमची काढून टाकू..!”

“याच आहेत मकरसंक्रांतीच्या
सर्वांना शुभेच्छा…!” 💐💐
आता थोडे तरी हसा अन म्हणा…
“तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!”

© सौ. सुचिता वाडेकर…✍

Article Categories:
कविता

Comments are closed.