तुझा तु… माझी मी…

Written by

 

 

 

  •      #भाग २- प्रेमाची सुरूवात…

 

 

 

रोहित पण हुशार असल्याने तो पण 1st rank मधे आला होता.. त्याची आई आजारी असल्याने त्याला collage ला जाता आले नाही….😔

 

गौरीला वाटते तो तिला विसराला… 😢 त्याच्या मित्रांकडे चौकशी करते… त्यांना पण काही माहित नसते…

 

तिला वाटते result घ्यायला येईल तो… ति त्या दिवसाची वाट पाहत होती…तो दिवस कधी येतोय अस झाल होत तिला…. 🥺

 

शेवटी आला तो दिवस…😃 तो आज तरी येणार या विश्वासाने खुपच छान् तयार होऊन गेली होती…तिला पाहताच क्षणी कुणीही तिच्या प्रेमात पडेल अस… ❤

 

collage ला जाते… त्याच्या येण्याकडे ति तर् डोळे लावूनच बसली होती…आता फक्त बाकी होत ते त्याच येण… 🚶

 

collage च्या बाहेर गौरी उभी असते…इकडे तिकडे पाहतांच गौरी ला रोहित दिसतो….

 

आता गौरीच्या मनात विचारांचे काहूर माजले होते… रोहित बोलेल का माझ्यासोबत… येईल का माझ्याकडे… काय बोलेल… मि काय बोलू… कुठे होतास विचारु की नको… एव्हढ्या दिवसापासून कुठे होतास… आला का नाहीस… 😇

 

रोहित तिला काहीही न बोलता… तिथे असलेली गुलाबाने गच्च भरलेली कुंडी उचलतो… गौरीच्या दिशेने जातो… व तिच्या समोर गुडघ्यावर उभा राहून ती कुंडी तिला देतो… 🌹🌹🌹

 

तुझे हसने

सर्वापेक्षा ही गोड आहे

तुझ्या त्या हास्या कडेच तर

माझ्या प्रेमाची ओढ आहे….

 

तिच्या ह्रदयची धडधड चालु असते….ती क्षणाचाही विचार न करता लगेच घेते…आणि होकार देते…त्याला मिठी मारते…💏

 

दोघांचाही result घेऊन ते collage मधून निवांत एका ठिकाणी जातात… mobile no. exchange होतात…

 

दोघे पण गप्प बसलेले असतात… काय बोलावे सुचत नाही… पण दोघांना पण खुप बोलायच असत… 😌

 

रोहित हळुच तिचा हात हातात घेऊन तिच्याकडे पाहू लागतो… 🥰

 

ति लाजऱ्या नजरेने त्याच्याकडे पाहू लागते… 

 

गौरी: असा काय पाहतोय… कधी पाहिल नाही का…☺

 

रोहित: काही नाही ग… देवाने घडवलेली सुंदरता पाहतोय… किती छान् दिसतेस् ग तु… 🥰

 

गौरी: काही पण काय… ☺

 

रोहित: अग खरच… तुला विश्वास नाही का…. उगाच का पाहत्या क्षणीच तुझ्या प्रेमात पडलो…😀

 

गौरी: हो का… 🙂

 

रोहित इकडे तिकडे पाहतो… आणि हळुच तिच्या गालावर kiss घेतो… 😘

 

ति लाजते आणि तिथून उठते…

 

गौरी: हे काय..?

 

तिचा हात हातात घेऊन तिला जवळ ओढतों… 💏

 

रोहित: Kiss… 😁

just a joke… 🙂

आवडल नाही का… 🙂

 

गौरी: तस नाही…पण… 🥰

 

रोहित: तस नाही…पण…

म्हणजे आवडल ना… 🥰 😘

 

गौरी: hmmmmmmm….. 🥰

 

रोहित: अग चालायचंच आता हे सगळ… ☺

 

दोघे हातात हात घालून बसलेले असतात… कधी संध्याकाळ होते… ते पण त्यांना समजत नाही…

 

Ice-Cream 🍦 घेतात… आणि एकत्र खाऊ लागतात… तिच्या ओठाला लागलेली icecream तो तिच्या हाताने पुसतो…

 

गौरी: अरे घरी जायला लागेल… खुप उशीर झालाय… घरचे वाट पाहत असतील…

 

रोहित: आज नको जाऊयात का घरी… थांब ना थोड्यावेळ…

तुला सोडावसच वाटत् नाही ग… 😔

 

गौरी: भेटू की परत. .. आता जायला लागेल… 😞

 

रोहित: बर् जा व्यवस्थित… love u…by… 😘

 

गौरी: love u… Bby.. 😘

 

गौरी त्याला मिठी मारते आणि जाते…

 

 

 

क्रमशः… 👉

Article Categories:
प्रेम

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा