तुझा शृंगार …!!

Written by

🔴तुझा शृंगार …!!

अजब तुझा शृंगार

जडले प्रेम अपार

नयनाचा तीर आरपार

हृदतात विसावला फार

सोडून दे तु विचार

शृंगाराचा करावेस आचार

मनाचा रंग हिरवागार

तोलेना सौंदर्याचा भार

सांग तुझ्या सौंदर्याचे राज

तुझा शृंगारच हा खरा साज

©नामदेवपाटील ✍

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा