तुझी खूप आठवण येतेय…

Written by

तुझी खूप आठवण येतेय….
तुला कुठे शोधु?
माझ मलाच कळत नाही…

रात्रीच्या प्रकाशात लुकलुकणाऱ्या चांदण्यात…
की,
हृदयाच्या कोपऱ्यात धडधडणाऱ्या ठोक्यात।।१।।

सतत होणाऱ्या अश्रुंच्या वर्षावात….
की,
विसकटलेल्या अंथरूणात पडलेल्या सिलवट्यात।।२।।

घरच्या-बाहेरच्या कान्या कोपऱ्यात…
की,
तुझ्या घालुन अडकवलेल्या कपड्यात।।३।।

सांग ना तुला कुठे शोधु?

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा