तूही मुक्त आणि मीही…

Written by

ऐैक ना , मला असा नात्यात नको न बांधू..

तुझे नि माझे नाते काय? हे जगाला नको ना सांगू…

काही काही नात्यांना नावं नसतं
समोर जे दिसतं , तेही अगदीच खरं नसतं..

भावंनाच्या लाटेत असा वाहून नको ना जाऊ..

तूही मुक्त आणि मीही , असेच आपण दोघे राहू..

ऐैक ना , आपल्या नात्याला खरचं नाव नको ना देऊ..

? शैली ?

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा