त्याग भाग 4

Written by

चार दिवस झाले तरी अन्विकाचा पत्ता नव्हता . ती नाशिक वरून परत आलीच नव्हती . अन्विकाचे

आई -बाबा काळजीत  होते . तिच्या शोधात होते . तिच्या ऑफिस मध्ये गेल्यावर तिच्या बाबांना कळले की अन्विका   सेमिनार मध्ये पोहचलीच नाही ,बरं तिचा फोन ही बंद होता. तिच्या बाबांनी व भावाने पोलीसात तक्रार केली .

जेंव्हा बाबांना कळले की ती सेमिनार मध्ये गेली नाही तेंव्हा ते मटकन खाली बसले . त्यांना वाटले की आपल्या लेकीने आपल्याला फसवले कदाचित ती त्या मुला बरोबर पळून गेली . या गोष्टीची खात्री करण्यासाठी त्यांनी अन्विकाची रूम तपासून पाहिले . त्यांना तेथे अनिकेतच्या घरचा पत्ता मिळाला . ते तडक पोलीस घेऊन अनिकेतच्या घरी गेले.

https://www.swamini08.ml/2019/11/blog-post_23.html

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा