दिवाळीची खरी मजा एकत्र कुटुंबातच

Written by

Short स्टोरी….100 शब्दांची गोष्ट
——————————————-
आणि मग वाटलं दिवाळी आली…

दिवाळीला फक्त चारच दिवस उरलेत, पण काही उत्साहच वाटतं नाही.
शेजारच्या आपटे काकूंनी आवाज दिला, का ग, झाली का खरेदी दिवाळीची.
हो ना काकू, झालीय तशी, पण खरेदी संपायच नावच घेत नाही. काकू दिवाळीची मजा ना
एकत्र कुटुंबातच हो….
वेळ च न भानच नसत.आणि
सर्व एकत्र म्हणजे खाण्याण्यापिण्याची नुसती चगळच हो…..पण काय करणार?नोकरी मुळे नाही जमत हो जाण😞
——
तेवढ्यात फोन आला☎️
आम्ही सर्व तिकडेच येतोय दिवाळीला….
गावात राहणाऱ्या सासुबाई, जावा, दीर, भासरे, नणंद सगळेच येणार…..(बच्चा पार्टी पण)
घरी मुलांना सांगितलं.
मूल जाम खुश😎😎
Wow! परत नव्याने खरेदी सुरू…..
आणि खरच वाटलं…..आता आली दिवाळी💃💃🍱
लता राठी

वितरणाचे व प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा